लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालघरवर सेनेचे वर्चस्व - Marathi News | Domination of Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरवर सेनेचे वर्चस्व

पालघर तालुक्यातील ५२ ग्रामपंचातीचा निकाल सोमवारी घोषीत होऊन शिवसेना व बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहील्याचे दिसून आले असून सेनेने ३६ ग्रामपंचायतीवर तर बविआने १५ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे. ...

डोंबिवलीत पश्चिमेत घरपोच सांडपाणी! - Marathi News | Dombivali west end house sewage! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पश्चिमेत घरपोच सांडपाणी!

आधीच आठवड्यातून तीन दिवस पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना आता ‘घरपोच’ सांडपाणी पुरवण्याची ‘कृपा’ पालिकेने केली आहे ...

पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका - Marathi News | Heart attack shock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणीप्रश्नामुळे हृदयविकाराचा झटका

पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने ...

कल्याण एसटी डेपो हटवणारच - Marathi News | Kalyan will delete ST Depot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एसटी डेपो हटवणारच

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे ...

‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ स्पर्धकांकडूनच डिलीट - Marathi News | Delight from contestants 'Selfie With Welcome' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ स्पर्धकांकडूनच डिलीट

गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे. ...

अपंगांना मोफत सेवा देणारी रिक्षा! - Marathi News | Free rickshaw service to the disabled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपंगांना मोफत सेवा देणारी रिक्षा!

अरेरावी, उर्मट वर्तणूक देणाऱ्या रिक्षाचालकांची प्रतिमा जनमानसातून बदलावी, यासाठी रिक्षाचालक मोहन कचरे यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे ...

पाणीपट्टी दरवाढ बेकायदा? - Marathi News | Waterpelt bans illegal? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणीपट्टी दरवाढ बेकायदा?

मीरा भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा - शिवसेना - बविआ युतीने गेल्या वर्षापासून पाणीपट्टीची दरवाढ लादली. ...

चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती - Marathi News | Police awakening to prevent thieves | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती

सुटीच्या दिवसांत वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी जागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदस्यांच्या बैठका घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...

निवासी चाळीत होणार लॉज? - Marathi News | Residential chawl lodge? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवासी चाळीत होणार लॉज?

तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय ...