बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता ...
कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती ...
एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे. ...
‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सुमारे २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला ...
नाट्यसंमेलन ठाण्यात संपन्न झाल्यावर ९० वे अ.भा. साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये व्हावे, याकरिता तेथील साहित्यिक, कवी, समीक्षक, ग्रंथालये यांनी कसून प्रयत्न सुरू केले ...
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली वर्णी लागावी, याकरिता संजय केळकर यांनी व्यूहरचना सुरू केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन आपल्याच पारड्यात पडावे, ...