लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचे धरणे - Marathi News | The dams of contract workers in Mumbai Municipal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचे धरणे

मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांत रोजंदारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांनी सोमवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. कंत्राटी कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी ...

अकरावीची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Eleventh eleven list released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावीची दुसरी यादी जाहीर

अकरावी आॅनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कला शाखेचा कट आॅफ ९४ टक्क्यांवर गेला असून, ...

मुंबईतील कनिष्ठ महाविद्यातील दुसऱ्या यादीचे कट-आॅफ - Marathi News | Cut-off of the second list of junior colleges in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कनिष्ठ महाविद्यातील दुसऱ्या यादीचे कट-आॅफ

कला वाणिज्य विज्ञान सेंट झेविअर्स महाविद्यालय ९४.०० --- ९०.२० एच. आर. महाविद्यालय --- ९२.६० --- ...

नौपाडयातील घरातून दीड लाखांचा ऐवज लुबाडला - Marathi News | Looted one and a half million rupees from the house in Nupada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौपाडयातील घरातून दीड लाखांचा ऐवज लुबाडला

नौपाडयातील एका घरातून 175 कोटी रुपयांचे अमेरिकन चलन अर्थात एक लाख 19 हजार रुपये, दहा हजार 5क्क् चे युवान चीनी नाणी आणि सात हजार रुपये भारतीय चलन असा ...

टंचाईच्या काळात दिलासा देणारा प्रकल्पच फेल - Marathi News | During the time of the crisis, the solution to the solution fails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टंचाईच्या काळात दिलासा देणारा प्रकल्पच फेल

पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रुप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़ ...

वीकेण्डला तलाव क्षेत्रात पावसाची धम्माल, तीन दिवसांत ३२ दिवसांचा जलसाठा वाढला - Marathi News | Weekend flood in the lake area, the water storage of 32 days increased in three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीकेण्डला तलाव क्षेत्रात पावसाची धम्माल, तीन दिवसांत ३२ दिवसांचा जलसाठा वाढला

मुंबईत कोसळणाऱ्या धो धो पावसाने तलाव क्षेत्रातही बरसू लागला आहे़ वीकेण्डलाच तलावांमध्ये जोरदार हजेरी लावत पावसाने ३२ दिवसांचा जलसाठा वाढविला आहे़ ...

झोपाळ्यावर खेळताना फास लागून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | 8-year-old daughter dies while playing on a bed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झोपाळ्यावर खेळताना फास लागून ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

झोपाळ्यावर खेळताना दोरीत मान अडकून फास लागून अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत घडली ...

वृक्षलागवड झाली लक्षाधीश! - Marathi News | Lakshadgapar tree was planted! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृक्षलागवड झाली लक्षाधीश!

दोन कोटी वृक्षलागवडीच्या वनमहोत्सवाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याने ११३.४० टक्के उद्दिष्ट पार पाडले आहे. ...

दोन मोटारसायकल चोरांना अटक - Marathi News | Two motorcycle sticks arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मोटारसायकल चोरांना अटक

कापूरबावडी पोलिसांनी अटक केलेल्या ऋषीकेश चाचरे याच्या चौकशीतून आणखी एका मोटारसायकल चोरट्याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. ...