लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिस-या अपत्यामुळे सेना उमेदवाराचा अर्ज बाद, सत्र न्यायालयाचे आदेश - Marathi News | Third party order after the application of the candidate, session court order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिस-या अपत्यामुळे सेना उमेदवाराचा अर्ज बाद, सत्र न्यायालयाचे आदेश

जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला असतानाच भिवंडीत शिवसेनेचे दाभाड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार अशोक शेलार यांना सप्टेंबर २००१ नंतर तिसरे ...

उल्हासनगरला हवा वाढीव एफएसआय - Marathi News | FSI to increase Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरला हवा वाढीव एफएसआय

शहर विकास आराखड्यासंदर्भात उलटसुलट येणा-या प्रतिक्रिया, संभ्रम, राजकीय आरोपामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी गुरूवारी झालेल्या विशेष बैठकीत वाढीव एफएसआयची मागणी करण्यात आली. ...

बांग्लादेशी अल्पवयीन मुलीवर बंगळुरुमध्ये लैंगिक अत्याचार: ठाणे पोलिसांनी केली सुटका - Marathi News | Bangladeshi minor girl sexual harassment in Bangalore: Thane police have rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांग्लादेशी अल्पवयीन मुलीवर बंगळुरुमध्ये लैंगिक अत्याचार: ठाणे पोलिसांनी केली सुटका

लग्नाच्या अमिषाने बांग्लादेशीय अल्पवयीन मुलीला बंगळुरु येथे शरीरविक्रयास लावून नंतर तिची ठाण्यात ७५ हजारांमध्ये विक्री करण्याच्या बेतात असलेल्या मामा भाच्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी - Marathi News | Five students including five injured in separate accidents in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी

ठाण्यात बुधवारी अपघाताच्या चार तक्रारी दाखल झाल्या. या अपघातांमध्ये दोन विद्यार्थी, दोन रिक्षा चालक आणि एक महिला जखमी झाली. ...

लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेची सव्वा लाखांची फसवणूक: दिल्लीतून नायजेरियनला अटक - Marathi News |  Woman cheated in the greed of marriage: Nigerian arrested from Delhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेची सव्वा लाखांची फसवणूक: दिल्लीतून नायजेरियनला अटक

लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेकडून सव्वा लाखांची रक्कम उकळणा-या नायझेरियनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याने अशा अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी - Marathi News | Free extension of the I-Day card for new Rakshas in Kalyan-Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीतील नव्या रिक्षांसाठीच्या इरादापत्रास विनामूल्य मुदतवाढ मिळावी

ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदत ...

राज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | State Government DBT Immediately remove the error in the plan - eat Dr. Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगर पालिकेच्या सिमला पार्क येथील शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. मराठी व उर्दू माध्यामाचे वर्ग या शाळेमध्ये भरतात. ...

ठाण्यातील गडकरी रंगायतनचा तांत्रिक अहवाल येण्यास लागणार तीन दिवसांचा कालावधी, नाट्यगृह राहणार बंदच - Marathi News | Gadkari Rangayayana technical report in Thane will be required for three days, drama room will be closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकरी रंगायतनचा तांत्रिक अहवाल येण्यास लागणार तीन दिवसांचा कालावधी, नाट्यगृह राहणार बंदच

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याचा तांत्रिक अहवाल येण्यास आणखी तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्व प्रयोग रद्द करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ...

क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात कचराकुंड्या बसवा - मनसेचे पालिकेला निवेदन - Marathi News | Before the implementation of the Cleanup Marshal program, the Thane Municipal Council | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात कचराकुंड्या बसवा - मनसेचे पालिकेला निवेदन

क्लिनअप मार्शल उपक्रम राबविण्याआधी ठाण्यात रस्त्यारस्त्यांवर कचराकुंड्या बसवा अशा मागणीचे निवेदन आज सकाळी मनसेने ठाणे महापालिका प्रशासनाला दिले. ...