लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे महापालिकेचे पार्कींग धोरण बँक गॅरेन्टी अभावी लांबणीवर - Marathi News | Thane Municipal Corporation's planning policy deferred due to lack of guarantee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे पार्कींग धोरण बँक गॅरेन्टी अभावी लांबणीवर

ठाण्यात आजही कुठेही कशाही पध्दतीने वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क होतांना दिसत आहेत. पालिकेने पार्कींग धोरण आणले खरे मात्र मागील कित्येक वर्षापासून ते अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत आहे. ...

धक्कादायक! पतीची हत्या करुन महिलेने 13 वर्ष सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता नव-याचा मृतदेह - Marathi News | Shocking The 13-year-old woman was hiding in a septic tank after the assassination of her husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! पतीची हत्या करुन महिलेने 13 वर्ष सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता नव-याचा मृतदेह

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका महिलेने पतीची हत्या करुन तेरावर्ष नव-याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवला होता. ...

ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे घुमणार वंदेमातरमचे सूर - Marathi News | In Thane at the same time, Vandemaataram will travel around 5,000 students at the same time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे घुमणार वंदेमातरमचे सूर

ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळांत, महाविद्यालयांत सराव सुरू आहे. ...

मीरा-भार्इंदर महापालिका: त्या मोकळ्या जागा मालमत्ता कराच्या कक्षेत येणार? - Marathi News | Mira-Bhairinder Municipal Corporation: Will those open spaces come under property tax? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापालिका: त्या मोकळ्या जागा मालमत्ता कराच्या कक्षेत येणार?

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात असलेल्या खाजगी जागांपैकी काही जागांवर पालिकेने नागरी सुविधांच्या माध्यमातुन विविध आरक्षणे टाकली आहेत. ...

नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा; महापौरांचे विरोधकांना आवाहन - Marathi News | Suggest names for planned metro stations; Appeal to the Mayor's opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा; महापौरांचे विरोधकांना आवाहन

मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.  ...

भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान - Marathi News | 16 fire warehouses destroyed, loss of billions of rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. ...

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं - Marathi News | Due to high fog, central railway delayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं

मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने  आहे. धुक्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. ...

मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला - Marathi News | In Mira-Bhairindar, BJP came to power due to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमध्ये भाजपामुळे शिवसेना आली मेटाकुटीला

स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माध्यमातून भाजपा नेतृत्त्वाकडून मनमानी आणि सुडाचे राजकारण सुरु आहे. ...

भिवंडी आगडोंबाच्या तोंडावर , सरकारी खात्यांची मिलीभगत नागरिकांच्या जीवावर - Marathi News | In the face of bhiwandi agitation, the collusion of government accounts confuses the citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी आगडोंबाच्या तोंडावर , सरकारी खात्यांची मिलीभगत नागरिकांच्या जीवावर

भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. ...