लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मांगलेकडून ‘आरटीआय’चे ६०० अर्ज हस्तगत - Marathi News | Gain 600 applications from RTI from Mangala | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मांगलेकडून ‘आरटीआय’चे ६०० अर्ज हस्तगत

सनदी अधिका-याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने माया गोळा करण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे ...

पोलीस उपअधीक्षकाचा जबाब नोंदवला - Marathi News | The Deputy Superintendent of Police recorded the statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस उपअधीक्षकाचा जबाब नोंदवला

अमरावती ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांचा जबाब ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी नोंदवला. मोपलवार प्रकरणात आरोपीच्या तपासादरम्यान त्यांचा संदर्भ मिळाला होता. ...

पार्किंग धोरणाला बँक गॅरंटीचा खोडा - Marathi News | Dump Bank Guarantee to Parking Policy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पार्किंग धोरणाला बँक गॅरंटीचा खोडा

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेले पार्किंग धोरण आतापर्यंत अमलात येणे अपेक्षित होते. कारण, पार्किंगचे दर निश्चित झाले असून स्पॉट अंतिम झाल्यानंतर आखलेले ...

‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस - Marathi News | Three days of 'Gadkari' report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही ...

लग्नाच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा - Marathi News | The lavish lava of marriage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा

वधूवर सूचक संकेतस्थळावरून एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळणा-या इसिदाहोमेन ख्रिस्टीयन (२३) या नायजेरियन भामट्याला... ...

ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत - Marathi News | Inspector of molestation of woman in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणाºया विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला बुधवारी चितळसर पोलिसांनी अटक केली आहे ...

बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual oppression on Bengali minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बांगलादेशी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून भारतात आणून तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलणा-या शेहग इस्लाम (२५) आणि लियान मुल्ला (२०) यांना ठाणे गुन्हे ...

झेंडे आणि पोस्टरवर कारवाई - Marathi News | Action on flags and posters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झेंडे आणि पोस्टरवर कारवाई

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर ...

विकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी - Marathi News | Gratuitous development in the project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास प्रकल्पात सत्ताधाºयांकडून मुस्कटदाबी

निवडणुकीतील उमेदवारांची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे त्यांना पसंती आहे. ते आपल्याच घरचे आहेत. परंतु, पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीपुढे त्यांना काहीही करता येत नाही ...