महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले. ...
एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत. ...
शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा, ...
मुंबईतील अनेक पोलीस अधिकाºयांशी सौख्याचे संबंध असल्यामुळे महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी सहज उत्तीर्ण करून देऊ शकतो, अशी बतावणी करून ठाण्यातील एका तरुणाची सात लाख ८० हजारांची फसवणूक करणा-या... ...
बेस्ट प्रवाशाच्या खिशातून एक लाखांचे हिरे चोरून पळणा-या दोघा चोरट्यांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली असली, तरी न्यायालयाकडून आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात त्यांना यश आले नाही. ...
दुचाकीच्या धडकेत स्कूटी घसरल्याने डॉ. प्रकाश वझे मागच्या ट्रकखाली आले, तर त्यांचे कम्पाउंडर हनुमंत नागप्पा हेगडे थोडे पुढे जाऊन पडले. दरम्यान, ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला थांबण्यासाठी हात पुढे केला. मात्र... ...
वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेल ...