दोन महिला पोलिसांचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले नामदेव शिंदे यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत दिलासा मिळाला आहे. ...
डॉक्टरी पेशाला आजकाल नावे ठेवली जात असताना सामाजिक बांधिकलीच्या जाणीवेतून अल्प दरात नैसर्गिक प्रसूती व शस्त्रक्रिया करणारी उमाई जननी आरोग्य कवच योजना राबविण्याचा मानस कल्याणमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साईनाथ बैरागी यानी केला आहे ...
भिवंडी : भाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून भावाने हत्या केल्याची घटना काल रात्री दरम्यान शहरातील भाग्यनगरमध्ये घडली.तिपोम्माबाई सोनु शिंदे (६०)असे मृत महिलेचे नांव असुन ती कामतघर-भाग्यनगर मध्ये रहात होती. तीच् ...
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय अर्थसंकल्प २०१८ वरील विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हा ...
क्षुल्लक कारणांमुळे मागील २२ तासांमध्ये घडलेल्या तीन हत्यांमुळे कल्याण शहर हादरून गेले आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन तरुण आहेत. या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ...
सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही. ...
मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून त्यांची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या, प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह अन्य दोघांना शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...
भिवंडी : तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदाम संकुलात शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास १२ गोदामांना लागलेली आग विझविण्यासाठी रात्रीच्या अंधारात अग्निशामकदलाचे प्रयत्न सुरू असुन ही आग शांत करण्यासाठी अजून सकाळ उजाडेल,अश ...