लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे खाडीत ‘लांब चोचीचा पाणटिवळा’ - Marathi News | Thane Bay 'Long Beach' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे खाडीत ‘लांब चोचीचा पाणटिवळा’

गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी ठाणे खाडीत पहिल्यांदाच आलेला लांब चोचीचा पाणटिवळा यावर्षी परत आला असून पक्षिनिरीक्षक आणि पर्यटकांना तो खुणावत आहे. ...

रंगवून रंगुनी गुलाल फासतो, नैसर्गिक रंगांच्या वापराने सण साजरा - Marathi News | Rangooni gulal fades, color is celebrated using natural colors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रंगवून रंगुनी गुलाल फासतो, नैसर्गिक रंगांच्या वापराने सण साजरा

पाण्याचा दुष्काळ नसला, तरी पर्यावरणाभिमुख झालेल्या ठाणे जिल्हावासीयांनी यंदाही पाण्याचा काळजीपूर्वक करत, नैसर्गिक रंगांचा वापर करत शुक्रवारी कोरडी धुळवड साजरी केली. ...

पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | Police show women to show support, NCP warns of agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार व मटका तेजीत अशी बातमी लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर येथील महिलांनी त्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी महिलांनाच जुगाराचे अड्डे दाखवा ...

डोंबिवलीत वाहतूक विभागाची २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against 16 motorists with 21 drunken Dombivli traffic department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत वाहतूक विभागाची २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

होळीसह धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी डोंबिवली शहर वाहतूक विभागाने गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चोख बंदोबस्त लावला होता. त्यात होळीच्या रात्री आणि धुळवडीच्या दिवसा सुमारे २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ...

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन - Marathi News | For the first time, the festival was organized to light the historical heritage of Ghodbunder Fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचे आयोजन

घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने भाजपाने अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन येत्या रविवारी ४ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली आहे. ...

कुंटणखाना सुरु असलेला कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्तांनी केला ‘सीलबंद’ - Marathi News |  Thane police commissioner 'sealed' lodge in Kalyan due to prostitution racket | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुंटणखाना सुरु असलेला कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्तांनी केला ‘सीलबंद’

अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार कल्याणचा लॉज ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सिलबंद केला आहे. याच लॉजमधून सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसह चार मुलींची ठाणे पोलिसांनी सुटका केली होती. ...

कार्ला येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांचा कौल - Marathi News |  The charity commissioner of Pune on the side of the Ekvira Devasthan Trust in Karla | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार्ला येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांचा कौल

श्री एकवीरा देवस्थानच्या मंदिरावरील कळस चोरीपासून तपासाऐवजी केवळ ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे हटाव मोहीम राबविली गेली. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी तरे यांच्या ट्रस्टला क्लीनचीट दिल्याने या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे. ...

डोंबिवली स्वच्छता अभियानासाठी कलाशिक्षक उतरले ब्रश आणि रंग घेऊन - Marathi News | Bring the colors and colors of the classroom for the Dombivali Cleanliness campaign | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली स्वच्छता अभियानासाठी कलाशिक्षक उतरले ब्रश आणि रंग घेऊन

भिवंडीतील व-हाळा तलावात आढळले दोन मृतदेह, नृत्य शिक्षकाची आत्महत्या - Marathi News | Two bodies found in Bhiwandi's Hanumla lake, dance teacher's suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील व-हाळा तलावात आढळले दोन मृतदेह, नृत्य शिक्षकाची आत्महत्या

भिवंडी : कामतघर येथील व-हाळा तलावात आज सकाळी दोन मृतदेह मिळाल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.तलावाच्या विसर्जन घाटावर सफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कामगारांना दोन मृतदेह पाण्यावर तंरगताना दिसल्याने आत्महत्येची घटना समोर आली आहे.आज होळी पौर्णिमेच्या निम ...