वर्तकनगर येथील गजबजलेल्या समतानगर भागातील एका इलेक्ट्रानिक वस्तू विक्रीच्या दुमजली दुकानातून चोरटयांनी टेरेसवरुन प्रवेश करुन दुकानातील ५० मोबाईल आणि रोकडसह १५ लाखांच्या सामानांची चोरी केली. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
दुकानांमध्ये गिºहाईक म्हणून शिरकाव केल्यानंतर महागडया वस्तूंची हातचलाखीने लुटमार करणाºया दीपाली रोकडे आणि नयना उर्फ गुड्डी कांबळे या सराईत चोरटया महिलांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. ...
एका हळदीच्या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेले मित्र कोलशेत येथील पाणीपुरी खाण्यासाठी जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका कारमधील दोघांचा मृत्यु तर चोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात घडली. ...
नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व शक्तीनीशीजोरदार प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांकडूनही त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण या महापालिकेची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून वाहतेड्रेजचे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची काल पुण्यतिथी झाली. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणार्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. ...