लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल  - Marathi News | Shocking incident in Ulhasnagar; man and his son molested six-year-old girl, case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात धक्कादायक प्रकार; सहा वर्षाच्या चिमुरडीवर बापलेकाचा अत्याचार, गुन्हा दाखल 

Ulhasnagar Crime News: बुधवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने, मुलीला आईने बोलती केले असता सर्व प्रकार उघड झाला. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान? - Marathi News | Two Bangladeshis arrested from Ashele village in Ulhasnagar; Ashele and Maneregaon a haven for Bangladeshis? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान?

२ महिन्यात ५ गुन्हे, एकूण ५ जणांना अटक ...

‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान - Marathi News | 'She respected her wishes through organ donation' Jyoti Narkar saves two lives | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तिच्या इच्छेचा सन्मान अवयवदानातून राखला’ ज्योती नारकर यांच्यामुळे दोन जणांना जीवनदान

Mumbai News: पवई येथे राहणाऱ्या ज्योती नारकर  (६१) यांना चक्कर आल्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शुक्रवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत घोषित करण्यात आले. ...

ठाण्यात पाच कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, आरोपीस अटक - Marathi News | Smuggling of whale vomit worth five crores in Thane, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात पाच कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, आरोपीस अटक

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी, साकेत भागात सापळा रचून केली कारवाई ...

...आणि तो झाला गांजा तस्कर - Marathi News | ...and he became a marijuana smuggler | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...आणि तो झाला गांजा तस्कर

Kalyan News: ‘त्याने’ हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर कॅफे सुरू केले. सगळे सुरळीत सुरू असताना मित्रांच्या नादाला लागून तो नशेखोर झाला. त्यामुळे त्याला सर्व काही गमावण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला. ...

सैफअली खानवर हल्ला करणारा मेट्रोच्या कामावर नव्हता, एमएमआरडीए प्रशासनाने केला खुलासा - Marathi News | Saif Ali Khan Attack Update: The person who attacked Saif Ali Khan was not working on the Metro | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैफअली खानवर हल्ला करणारा मेट्रोच्या कामावर नव्हता, एमएमआरडीए प्रशासनाने केला खुलासा

Saif Ali Khan Attack Update: अभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणारा शहजाद हा मेट्रोच्या कामासाठी नव्हता, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. ...

३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या - Marathi News | After 30 years, Ajibai returned to her dive site. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३० वर्षांनंतर आजीबाई आपल्या गोतावळ्यात परतल्या

Thane News: तीस वर्षांपूर्वी मुलाचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला होता. या घटनेने अंतर्बाह्य हादरून गेलेली एक महिला घरातून निघून गेली होती. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. ...

उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामाची पाहणी, आयुक्ताच्या निर्णयाने अधिकारी व ठेकेदाराचे उडाले धाबे - Marathi News | Ulhasnagar Commissioner Manisha Awhale inspects development work, officials and contractors are furious with the Commissioner's decision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामाची पाहणी, आयुक्ताच्या निर्णयाने अधिकारी व ठेकेदाराचे उडाले धाबे

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम गेल्या २ वर्षापासून संथ गतीने सुरु आहे. ...

पाच प्रकल्पांचे काम थांबवले, हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे मीरा-भाईंदर महापालिकेची कारवाई - Marathi News | Work on five projects stopped, Mira-Bhayander Municipal Corporation takes action due to increasing air pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच प्रकल्पांचे काम थांबवले, हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे मीरा-भाईंदर महापालिकेची कारवाई

Mira Road News: मीरा रोड शहरातील हवेत प्रदूषण पसरल्याबद्दल मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने टीकेची झोड उठत होती. अखेर महापालिकेने शहरातील पाच विकासकांच्या बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. ...