शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आयुक्तालयातील आणखी नऊ पोलिसांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:46 IST

आतापर्यंत १३६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून दहा अधिकाऱ्यांसह ८० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नऊ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने ठाणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून होणा-या प्रयत्नांबद्दल तसेच त्यांच्या कामाचे ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

ठळक मुद्देआतापर्यंत १० अधिकाऱ्यांसह ८० पोलीस झाले कोरोनामुक्त५५ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरुपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पोलिसांच्या कामाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १५ अधिकारी तसेच १२१ कर्मचारी अशा १३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका महिला पोलिसाचा मृत्यु झाला असून दहा अधिकाºयांसह ८० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात नऊ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने ठाणे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्यामुळे अनेक भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येत असल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल १३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशा कोरोनाबाधित पोलिसांवर ठाण्यातील वेदांत, होरायझन, सफायर, निआॅन, लिरीडा हॉटेल, भार्इंदरपाडा, काळसेकर हॉस्पीटल, मुंब्रा तसेच कल्याणच्या होलीक्रॉस, भिवंडीतील टाटा आमंत्रा आणि मुंबईतील सेव्हन हिल्स आदी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. २९ मे रोजी ठाण्यातील सफायरमधून ६, वेदांत, काळसेकर आणि सेव्हन हिलमधून प्रत्येकी एक अशा नऊ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. या सर्वांचे ठाणे पोलिसांनी जल्लोषात स्वागत केले.* आतापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयातील १५ अधिकारी आणि १२१ कर्मचारी बाधित झाले. त्यांच्यापैकी १० अधिकारी आणि ७० कर्मचारी अशा ८० जणांनी कोरोनावर मात केली. यात श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसाचा मृत्यु झाला. सध्या पाच अधिकारी आणि ५० कर्मचारी अशा ५५ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच बरे होऊन त्यांच्या कर्तव्यावर रुजू होतील, असा विश्वास पोलिसांमधून व्यक्त होत आहे.*पोलीस आयुक्तांकडून घेतला जातो नियमित आढवारुग्णालयात दाखल केलेल्या कोरोनाबाधित पोलीस अधिकारी तसेच कर्मचाºयांशी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला हे नियमित संपर्कात राहतात. त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठीही ते वैद्यकीय अधिका-यांच्या संपर्कात असतात. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण पोलिसांमध्ये लक्षणीय असून रुग्णालयातून बरे झाल्यानंतर अनेक पोलीस पुन्हा कामावर रुजू झाले आहेत............................* पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुकपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोनाबाधित पोलिसांचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस