शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदार आयसीयूमध्ये

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले.

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांत आॅफिसमधील नायब तहसीलदार संतोष पांढरे यांना कार्यालयीन कामकाज व ताणतणाव असह्य झाल्यामुळे ते घरी जाऊन डिप्रेशनमध्ये गेले. त्यानंतर, ते बडबडत असतानाच खाली पडले असता त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार केले. सध्या पनवेल येथील न्यू लाइफलाइन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण, कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असून ताणतणाव व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. तिची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. या घटनेआधीदेखील आस्थापना विभागातील अव्वल कारकून मोहन दरेकर यांनी आत्महत्या केली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याचे सांगितले जात आहे. त्या पत्राची प्रत मिळावी, यासाठी ठाणे जिल्हा महसूल लिपीक कर्मचारी संघटनेने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली आहे. पण, सुमारे चार महिने होऊन संबंधितांना मृत्यूपूर्वीचे पत्र मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तर्कवितर्कास उधाण आले आहे.