शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:08 IST

Bhiwandi Chemical Godown Fire: अंजूर फाटा-दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली

भिवंडी: अंजूर फाटा-दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत १२ गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली.

वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील आठ गोदामांत मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सुरुवातीला आग लागली. गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्याने पसरली. पाहता-पाहता आगीच्या भक्षस्थानी १२ गोदामे पडली. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील केमिकल असल्याने संपूर्ण परिसरात उग्र वास व धूर पसरला होता. यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवू लागला. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा पाचारण करण्यात आल्या. 

पाणी टँकरला अडचण अंजूर फाटा ते दापोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचण निर्माण झाली होती. नारपोली पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गर्दी नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :fireआगMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे