शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षाखालील मुंबई क्रिकेट महिला संघात महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

ठाणे : राजकोट येथे होणाऱ्या १९ वर्षांंखालील एकदिवसीय मालिकेसाठी मुंबई क्रिकेट महिला संघात ठाण्याच्या श्री माँ शाळेतील महेक पोकर ...

ठाणे : राजकोट येथे होणाऱ्या १९ वर्षांंखालील एकदिवसीय मालिकेसाठी मुंबई क्रिकेट महिला संघात ठाण्याच्या श्री माँ शाळेतील महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड करण्यात आली आहे. महेकची संघात निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. निवड समितीने मुंबईमध्ये याबाबत अधिकृत घोषणा केली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महिला अंडर -१९ निवड समितीमध्ये संगीता कटवारे (चेअरवूमन), अपर्णा चव्हाण, सुषमा माधवी, शीतल सकरू आणि श्रद्धा चव्हाण यांचा समावेश आहे. महिला एकदिवसीय लीग सामने २८ सप्टेंबरपासून राजकोट येथे खेळले जाणार आहेत. यासाठी २२ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

श्री माँ शाळेत शिकणाऱ्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांच्या नावाची या संघात निवड करण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. महेक ही उत्तम यष्टिरक्षक असून एक चांगली फलंदाज आहे. प्रज्ञा भगतही डावखुरी मध्यम गतीची गोलंदाज आहे. क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रतीश भोईर आणि जयेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दोघी क्रिकेटचे धडे घेत आहेत.