शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षां समक्ष ईव्हीएम मतदान यंत्रांचे संगणकीय प्रणालीव्दारे सरमिसळीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 19:36 IST

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकांसाठी विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फस्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय ...

ठळक मुद्देईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रियाराजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत फस्ट रॅण्डमायझेशनमतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकांसाठी विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या ईव्हीएम मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फस्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने सोमवारी ठाणेजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. याशिवाय या यंत्राचे विधानसभा निहाय वाटपही झाले.    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात मतदान यंत्रांचे सरमिसळीकरण करते वेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येच्या १२० टक्के बॅलेट युनिट व ११३ ते ११५ टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १२७ टक्के व्हीव्हीपॅट याप्रमाणात मतदान यंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया आज राबविण्यात आली.        आता संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात आलेल्या या सरमिसळ प्रक्रियेनुसार तुर्भे येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांचे विधानसभा मतदारसंघ निहाय वितरण केले जाणार आहे. या प्रथम टप्यातील सरमिसळ प्रक्रियेनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रि या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे. त्यावेळी मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाणार असल्याचे यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करते वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले ...........फोटो - ३०ठाणे मतदान यंत्र वितरण

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी