शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बापरे! कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:48 PM

शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टसुद्धा केली.

कल्याण: कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून कोरोना रुग्णांचा आकडा आजमितीला 30हजार पार झालेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असले तरी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढले आहे. मृत्यूदर हा आधी 1.09 इतका होता. आजच्या घडीला हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी परिक्षेत्रातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे. तर कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत. शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टसुद्धा केली.कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनाच कहर सुरू झाला असून गेल्या 3 दिवसांपासून 400 वरती रुग्ण येत आहेत. तर एकूण कोरोनाचे रुग्ण 30 हजार वरती गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के आहे हे समाधानकारक असले तरी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्याच्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढले आहे. मृत्यूदर हा आधी 1.09 इतका होता, आजच्या घडीला हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी परिक्षेत्रातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे.दुसरीकडे कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. कल्याणमधील जोशीबाग येथे एक 40 जणांचा परिवार गणेश उत्सवात आरतीसाठी एकत्र आला होता, त्यातील एका मुलाला लागण झाली. त्यातून पुढे 40 पैकी 30 जण पॉझिटिव्ह आले. याला केडीएमसी अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस