शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता; भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 18:13 IST

फटाके व ढोलताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा केला.

भिवंडी - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविल्याने भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जल्लोष साजरा केला. फटाके व ढोलताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्वावर २७ वर्षांपासून नागरिक विश्वास ठेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय प्राप्त झाला असून ही आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.

यावेळी प्रदेश सदस्य व सेन्सर बोर्ड सदस्य प्रेषित जयवंत,  महासचिव महिदीप सिंग चव्हाण, महिला मोर्चा सदस्या रेखा पाटील, उपाध्यक्ष अविनाश सिकची, जियालाल गुप्ता, माजी नगरसेविका साखरताई बगाडे, महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमानी, युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, अनुसूचित जाती अध्यक्ष मधुकर जगताप, सचिव दिलीप गुप्ता, ब्रिजेश पांडे, प्रसिद्धी प्रमुख पी डी यादव, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष प्रवीण मिश्रा, कार्यालय प्रमुख ऍड नंदन गुप्ता यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाbhiwandiभिवंडी