शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पहिले संक्रमण शिबिर जमीनदोस्त?

By admin | Updated: September 9, 2016 02:54 IST

ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर

घोडबंदर : ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तळ अधिक दोन मजल्यांच्या असलेल्या या इमारती धोकादायक घोषित केल्याने तेथे नव्याने बीएसयूपी योजनेतून चार इमारती बांधल्या जाणार आहेत. नवीन इमारतींत जवळपास ५०० घरे महापालिकेकडे उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यामुळे मनपाच्या विकासात बाधित होणाऱ्यांचे या जागेत पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात नगरपालिका काळापासून आणि मागील १५ ते २० वर्षांत अनेक बेकायदा इमारती बांधल्या गेल्या आहेत. आजच्या स्थितीत सुमारे ८० टक्के अनधिकृत बांधकामे झाल्याचे चित्र आहे. तसेच या बांधकामांपैकी असंख्य इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे शेकडो इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. अशा धोकादायक इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांना तात्पुरता निवारा देण्याचे काम पालिकेला करावे लागले आहे. १९९७ मध्ये किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेतील १७ बेघर कुटुंबे तेव्हापासून तुळशीधाम येथील संक्र मण शिबिरात राहतात. १५० घरे असलेल्या या संक्र मण शिबिरातील काही इमारती अनेक वर्षांपासून वाईट स्थितीत रिकाम्या होत्या. त्यांचा वापर बेकायदा राहण्यासाठी केल्याचे दिसून आल्यावर ती घरे सील केली गेली होती.