शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp स्टेटसमध्ये येतंय नवीन Creation टूल्स, युजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:33 IST

कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे ३.५ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. अशा परिस्थितीत युजर्सच्या सोयीसाठी कंपनी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स अ‍ॅड करत असते. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status)  सेक्शनवर सतत काम करत आहे. कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.

अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये खास लोकांना मेन्शन करण्याचे फीचर आणले होते. यासोबतच स्टेटसमध्ये म्युझिक लावण्याचे फीचर देखील आणले होते. आता कंपनी स्टेटस सेक्शनसाठी एक नवीन क्रिएशन टूल आणणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच त्यांच्या स्टेटसमध्ये अनेक नवीन टूल्स मिळणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणारी वेबसाइट Wabetainfo कडून नवीन फीचरबाबत माहिती समोर आली आहे. Wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp beta for Android 2.25.3.2 व्हर्जनमध्ये आगामी क्रिएशन टूल्स स्पॉट करण्यात आले आहे. या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट Wabetainfo ने देखील शेअर केला आहे.

Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येत आहे की, युजर्सना लवकरच गॅलरी सेक्शनमध्ये स्टेटससाठी दोन शॉर्टकट मिळतील. या शॉर्टकट टूल्सद्वारे युजर्सना टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटसचे वेगवेगळे सेक्शन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये...
नवीन फीचर रोल आउट झाल्यानंतर युजर्सना स्टेटस सेक्शनमध्ये फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्टसह एक नवीन व्हॉइस मेसेज सेक्शन स्वतंत्रपणे दिसेल. या ऑप्शनमुळे युजर्सना व्हॉइस नोट्स थेट व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये जोडता येतील. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये  व्हॉइस नोट्स जोडण्याची सुविधा सध्या मिळते. परंतु यासाठी वेगळा ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच, हे आगामी फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि कंपनी लवकरच ते लाँच करू शकते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान