शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:40 IST

.. याच वेळी त्यांनी स्वतःचे नवे मेसेजिंग अ‍ॅप ‘X Chat’ आणण्याची घोषणा केली.


टेस्ला तथा स्टारलिंकचे मालक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा डिजिटल जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर गंभीर आरोप केले आहेत. या अ‍ॅपला युजर काय मेसेज करत आहेत, हे माहिती असते आणि त्यावरूनच त्यांना जाहिराती दाखवल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी तृटी आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी स्वतःचे नवे मेसेजिंग अ‍ॅप ‘X Chat’ आणण्याची घोषणा केली. वॉट्सअ‍ॅपला टक्कर देणारे हे अ‍ॅप पुढील काही महिन्यांत लाँच होणार असून ते मस्क यांच्या ‘X’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी इंटीग्रेट केले जाईल.

मस्क म्हणाले, ‘X Chat’ अ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येईल. ते बिटकॉइनप्रमाणे पीअर-टू-पीअर सिस्टमवर आधारित असेल. ‘जो रोगन पॉडकास्ट’मध्ये त्यांनी दावा केला की, हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असेल, त्यात जाहिराती नसतील आणि वापरकर्त्यांचे चॅट्स गोपनीय राहतील. तसेच ‘X Chat’ कोणत्याही थर्ड पार्टी सेवेशी जोडलेले नसेल, यामुळे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहील.

या अ‍ॅपबाबत मस्क यांनी दावा केला की ते “झिरो जाहिराती, झिरो डेटा प्रूफिंग आणि झिरो कॉम्प्रोमाइज” या तत्त्वांवर कार्य करेल. यात वापरकर्ते डायरेक्ट मेसेज, फाइल शेअरिंग तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करू शकतील. 

खरेतर, मस्क यांनी वॉट्सअ‍ॅपवरील आरोपांसंदर्भात अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही. वॉट्सअ‍ॅपने नेहमीच आपल्या मेसेजिंग सेवेच्या सुरक्षिततेचा दावा केला आहे. यामुळे मस्क यांच्या या वक्तव्याकडे ‘X Chat’च्या प्रमोशनचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.

यापूर्वी मस्क यांनी विकिपीडियावरही आरोप केले होते आणि त्याला उत्तर म्हणून ‘ग्रोकीपिडिया’ नावाचे अ‍ॅप सादर केले होते. आता ते ‘X Chat’च्या माध्यमाने आणखी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याच्या तयारीत आहेत.


 

English
हिंदी सारांश
Web Title : Elon Musk Accuses WhatsApp, Announces New Messaging App 'X Chat'

Web Summary : Elon Musk claims WhatsApp reads user messages for targeted ads, a security flaw. He announced 'X Chat', an encrypted, ad-free messaging app integrated with 'X', promising user data protection and challenging WhatsApp. Launch is expected soon.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया