Apple iPhone SE 3 iPad Air And iPad: लवकरच iPhone SE 3, नवीन iPad Air, आणि बजेट फ्रेंडली iPad मॉडेल देशात एंट्री करणार असल्याची माहिती आली आहे. ...
Samsung 5G Phone: Samsung Galaxy A53 5G लवकरच 8GB RAM, 64MP कॅमेरा, 4,800mAh बॅटरी आणि कंपनीच्या चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. ...
How to Download Voter ID Card: पाहा कशी आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आणि KYC प्रोसिजर. ...
4K Smart TV: Vu Premium च्या 55 इंचाच्या 4K LED Smart Android TV वर चांगला डिस्काउंट Flipkart देत आहे. ...
Nokia G21 Smartphone Launch: Nokia G21 स्मार्टफोन ल 5050mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 4GB RAM सह सादर केला जाईल. ...
Realme 9 Pro+ Heart Rate Sensor: Realme 9 Pro+ स्मार्टफोन हार्ट रेट सेन्सरसह बाजारात येईल. हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो या फिचरसह बाजारात येईल. ...
Infinix Zero 5G Phone: Infinix Zero 5G च्या टीजरमध्ये कंपनीनं Realme 8s 5G स्मार्टफोनशी तुलना केली आहे. हा फोन 13 5जी बँड्ससह सादर करण्यात येईल. ...
Big Battery Redmi Phone: जर तुम्ही मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही रेडमीचे काही स्मार्टफोन्स विकत घेण्याचा विचार करू शकता. ...
Xiaomi 11T Pro 5G Phone: Xiaomi 11T Pro 5G हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB RAM आणि 120W च्या वेगवान फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ...
Jio Phone 5G Price: Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. ...