लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Xiaomi चा नाद करायचा नाय! 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह लो बजेट Redmi 10 ची दणक्यात एंट्री - Marathi News | 6000mah battery Redmi 10 2022 launched India price sale specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा नाद करायचा नाय! 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह लो बजेट Redmi 10 ची दणक्यात एंट्री

Redmi 10 2022 Price In India: Xiaomi नं Redmi 10 2022 हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. ...

होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone  - Marathi News | Apple iPhone SE 5G 2022 Is Available At An Effective Price Of Rs 28900 On India Istore Check Discount And Deal  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone 

Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone वर 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे iPhone SE 5G (2022) स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. ...

Netflix चा पासवर्ड मित्राला देणं पडणार महागात; कंपनी करणार मोठी कारवाई   - Marathi News | Netflix Password Sharing Soon To Cost You Extra  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix चा पासवर्ड मित्राला देणं पडणार महागात; कंपनी करणार मोठी कारवाई  

Netflix Password Sharing: लवकरच Netflix चं अकाऊंट शेयर करणं महागात पडू शकतं. कंपनी यासाठी पैसे आकारण्याची योजना बनवत आहे. ...

अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 200 रुपयांमध्ये Redmi चा शानदार 5G Smartphone  - Marathi News | Amazon Sale Bumper Discount On Redmi Note 10T 5G Buy At Just Rs 199 Check Offers And Deals  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 200 रुपयांमध्ये Redmi चा शानदार 5G Smartphone 

बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 16,999 रुपयांचा Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 199 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये  - Marathi News | IQOO Z6 5G Smartphone Launched with Snapdragon 695 5G Processor Check Price and Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये 

IQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती - Marathi News | PM Kisan GOI Mobile App Download For PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Instalment  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती

PM Kisan: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची माहिती एका मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येते.   ...

रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च  - Marathi News | How To Remove Water From Your Smartphone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च 

How To Remove Water From Your Smartphone: पाण्यात पडल्यामुळे किंवा पाणी सांडल्यामुळे स्मार्टफोनचं होणारा नुकसान टाळायचं असेल तर पुढील उपाय करा.   ...

आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ   - Marathi News | Vivo X80 Pro May Launch With Dimensity 9000 Processor Details Leaked Head Of Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आरारारा खतरनाक! 5 कॅमेऱ्यांसह जबरदस्त Vivo X80 Pro करणार एंट्री; सॅमसंग-शाओमीच्या अडचणीत वाढ  

Vivo X80 सीरीजमध्ये X80, X80 Pro आणि X80 Pro Plus असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. ...

गेमर्सची चांदी! 1200 पेक्षा जास्त गेम्स एकाच अ‍ॅपमध्ये; Vodafone Idea ने सादर केली Vi Gaming सेवा  - Marathi News | Vodafone idea Launched vi gaming with nazara technologies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमर्सची चांदी! 1200 पेक्षा जास्त गेम्स एकाच अ‍ॅपमध्ये; Vodafone Idea ने सादर केली Vi Gaming सेवा 

Vodafone Idea नं आपल्या युजर्ससाठी नवीन गेमिंग सर्व्हिस सुरु केली आहे. यासाठी कंपनी Nazara Technologies सोबत भागेदारी केली आहे.   ...