लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये 8 नव्या स्किन्ससह आली Lamborghini कार; गेममध्ये आला मोठा अपडेट - Marathi News | Battleground Mobile India BGMI Lamborghini For Players In New Update   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये 8 नव्या स्किन्ससह आली Lamborghini कार; गेममध्ये आला मोठा अपडेट

गेम डेव्हलपर क्राफ्टननं कार निर्मात्यांसोबत भागेदारी करून इन-गेम स्टोर आणि इव्हेंटच्या माध्यमातून लॅम्बॉरगिनीच्या 8 स्किन उपलब्‍ध केल्या आहेत. ...

फक्त आजचा दिवस ऑफर; जुना फोन द्या आणि 3 हजारांत नवाकोरा 5G स्मार्टफोन मिळवा  - Marathi News | Flipkart Month End Mobiles Fest Buy Vivo T1 5G In Just Rs 2990 Under Exchange Offer   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त आजचा दिवस ऑफर; जुना फोन द्या आणि 3 हजारांत नवाकोरा 5G स्मार्टफोन मिळवा 

Flipkart Month-End Mobiles Fest: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Vivo T1 5G स्मार्टफोनवर भन्नाट एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ...

Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel   - Marathi News | Google Pixel 6a Smartphone Can Be Launched On July 28  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel  

Pixel 6a स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फ्लॅगशिप Pixel 6 सीरीजचा छोटा आणि स्वस्त व्हर्जन असू शकतो.   ...

आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, या पद्धतीने कापले जाणार नाही चलन - Marathi News | no need to carry driving license mparivahan app vehicle rc new traffic rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, कारण...

Driving Licence : केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. ...

सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी   - Marathi News | Realme 9 Series New Smartphone May come With 108MP Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी  

Realme 9 सीरिजमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो.   ...

स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी  - Marathi News | Google Plans To Test Heart And Eye Using Smartphone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी 

Google स्मार्टफोनच्या सेन्सरचा वापर करून हृदय रोगाची माहिती देण्याची योजना बनवत आहे. तसेच स्मार्टफोनच्या माध्यमातून डोळ्यांच्या रोगांची देखील माहिती मिळू शकते.   ...

IPL ची करा जय्यत तयारी! फक्त 2 हजारांत Realme चा Smart TV, सेल संपण्याआधी घ्या फायदा   - Marathi News | Flipkart Realme Smart TV Buy At Rs 1999 Bank And Exchange Offer   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IPL ची करा जय्यत तयारी! फक्त 2 हजारांत Realme चा Smart TV, सेल संपण्याआधी घ्या फायदा  

Flipkart वर Realme Smart TV खूप स्वस्तात मिळत आहे. सेलमध्ये Realme चा 32-इंचाचा Smart TV फक्त दोन हजारांत विकत घेता येईल. ...

8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर   - Marathi News | Samsung Galaxy A23 Launched In India With 50MP Quad Rear Camera 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर  

Samsung Galaxy A23 स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.   ...

सावधान! मोबाईललाही बसतोय उन्हाचा चटका; तुमचा फोन तापत तर नाही ना?, 'अशी' घ्या काळजी  - Marathi News | Easy Ways to Keep Your Phone Safe in the Summer Heat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! मोबाईललाही बसतोय उन्हाचा चटका; तुमचा फोन तापत तर नाही ना?, 'अशी' घ्या काळजी 

वाढत्या तापमानाचा मोबाईलवर परिणाम होत असून, तो थंड व सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ...