Realme C30 स्मार्टफोनच्या 2GB रॅम व 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. ...
Hotwav W10 रगड स्मार्टफोन 15,000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे. ...
OPPO नं दाखवलेली 240 वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी 4500mAh बॅटरी असलेला फोन फक्त 9 मिनिटांत चार्ज करेल. ...
Facebook News : फेसबुक युजर्सला लक्ष्य करण्यासाठी हॅकर्सनी विशेष पद्धत तयार केल्याची माहिती मिळत आहे. जगभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युजर्सना टार्गेट करण्यात आले आहे. ...
शक्तिशाली Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची तारीख लीक झाली आहे, पुढील महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला. ...
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर 10000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करण्याची गरज नाही. ...
मायक्रोसॉफ्टनं आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचं एक व्हर्जन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nokia Style+ स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ...
अॅमेझॉननं आपल्या व्हॉइस असिस्टंट अलेक्सासाठी नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचर बाबत लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ...
4GB रॅम असलेला Vivo Y21 स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या ऐवजी 2 हजार रुपयांमध्ये मिळत आहे. ...