खादा क्रिकेटपटू जर असभ्य वागला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. पण जर संघटनेमधील सदस्यांनी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार, असा सवाल आता विचारला जात आहे. ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या संघाला पुढच्या वर्षासाठी एक चॅलेंज दिले आहे. आता भारतीय संघ हे चॅलेंज पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ...
रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असा खुलासा केला होता. ...