शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वैराग खून प्रकरण-आणखीन पाच आरोपींना अटक

By admin | Updated: May 5, 2014 21:51 IST

वैराग : येथील वीटभ˜ी मालक विठ्ठल उर्फ ई‍याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे.

वैराग : येथील वीटभ˜ी मालक विठ्ठल उर्फ ई‍याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे. आतापर्यंत २१ पैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.२६ एप्रिल रोजी सकाळी वीटभ˜ी मालक विठ्ठल पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी २० आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी संतापलेल्या नागरिकांकडून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वी फरार आरोपींपैकी नऊ आरोपींना पकडण्यात आले होते. रविवार चार मे रोजी सुभाष भीमा पवार यास तर पाच मे रोजी राजेंद्र सुभाष पवार, अनिल बाबू पवार, बाबू भीमा पवार, सतीश अशोक पवार (सर्व रा. इंदिरानगर, वैराग) या पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सपोनि बाळकृष्ण जाधव व सपोनि राजेंद्र टाकणे यांनी सांगितले.यापूर्वी २९ एप्रिल रोजी शिवाजी पवार, सुनील पवार व बबलू पवार तर ३० रोजी सागर पवार, शशिकांत धोंडे व आरोपींना मदत केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर लावंड यास अटक करण्यात आली. १ मे रोजी संतोष पवार व तीन मे रोजी सागर धुले, पिनू देवकर अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. २१ पैकी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्यापि सात आरोपी फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.या खूनप्रकरणी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, तपास अधिकारी बाळकृष्ण जाधव, सपोनि राजेंद्र टाकणे हे लक्ष ठेवून आहेत.