शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: May 6, 2014 17:37 IST

६२ निवेदने; गारपीटच्या तक्रारींचाही समावेश

६२ निवेदने; गारपीटच्या तक्रारींचाही समावेशफोटो-मिलींद सोलापूर: लोकसभा निवडणूक आचारसंहितेनंतरच्या लोकशाही दिनात पाच तक्रारींची सुनावणी झाली. सोमवारच्या लोकशाही दिनात ६२ निवेदने आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले. गारपीट पीक नुकसान मिळाले नसल्याच्या दोन गावातून तक्रारी आल्या आहेत.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन झाला. सकाळी ११ नंतर लोकांची एकच गर्दी झाली. निवेदनाची संख्या तब्बल ६२ इतकी झाली. त्यात महसूलच्या ९, जिल्हा परिषदेच्या ८, जिल्हा पुरवठा व पुनर्वसन शाखेच्या प्रत्येकी ७, जिल्हा उपनिबंधक, दुय्यम चिटणीस, अधीक्षक अभियंता पाटबंधारे खात्याच्या प्रत्येकी चार तर अन्य खात्याच्याही तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. लोकशाही दिनात गारपीट नुकसानीची रक्कम मिळाली नसल्याच्या दोन गावातील तक्रारी आहेत. बार्शीच्या सुशीलकुमार पाटील यांनी बार्शी शहरातील बेकायदा बांधकाम व ऐनापूर रोडवरील मुतारी पाडण्यात आल्याने कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. वाफेगावच्या दादासाहेब गाडे यांनी जमीन पूरग्रस्तांना न देता वाटप केल्याचा तहसीलच्या कर्मचार्‍यांनी उतारा तयार केल्याचा व शासनाची फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज दिला आहे.अवघ्या तीन तक्रारींसाठी...सुनावणीसाठी अवघ्या पाचच तक्रारी होत्या. त्यापैकी दोनच निकाली काढण्यात आल्या. या तक्रारींच्या सुनावणीसाठी जिल्‘ातील सर्वच खात्याचे प्रमुख अधिकारी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयात बसून होते. ज्या दोन तक्रारींचा निकाल दिला त्यापैकी दोन तक्रारी एकाच व्यक्तीच्या व सात-बारा उतार्‍यावर नोंद लावण्याचा होत्या. तीन तक्रारींचा निर्णय झाला नाही परंतु दोन तक्रारींच्या सुनावणीसाठी जिल्‘ातील सर्वच कार्यालयाचे अधिकारी ठाण मांडून बसले होते.