लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूरची प्रार्थना ऑलिम्पिकमध्ये खेळणार - Marathi News | Solapur's prayers to play in the Olympics-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरची प्रार्थना ऑलिम्पिकमध्ये खेळणार

प्रार्थनाच्या रुपाने महाराष्ट्र टेनिसला प्रथमच ऑलिम्पिकचा मान - Marathi News | For the first time in the form of prayers, Maharashtra tanis are the honor of the Olympics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रार्थनाच्या रुपाने महाराष्ट्र टेनिसला प्रथमच ऑलिम्पिकचा मान

जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे हिने सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचवले आहे ...

गौणखनिज घोटाळ्यातील ३९ ग्रामसेवक निलंबित - Marathi News | 39 Gramsevaks suspended in the mining scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौणखनिज घोटाळ्यातील ३९ ग्रामसेवक निलंबित

सोलापूर जिल्हा परिषदेच्या गौणखनिजच्या निधीत गैरप्रकार करणाऱ्या ३९ ग्रामसेवकांवर निलंबनाची तर चार ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत ...

उजनी धरणातील पाणीसाठ्यात १ टक्के वाढ - Marathi News | The water storage in the Ujni dam is 1 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणातील पाणीसाठ्यात १ टक्के वाढ

सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसात ८२ मिमी पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात १ टक्के वाढ झाली आहे़ ...

करमाळा येथे आॅडिशन देताना कलाकाराचा मृत्यू - Marathi News | Artist's death while giving audition to Karmala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा येथे आॅडिशन देताना कलाकाराचा मृत्यू

गाजर’ या मराठी चित्रपटात हिरो निवडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आॅडिशनवेळी एका तरूण कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ...

कारखानदारांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराची ईडीकडून चौकशी करा : खा़ राजू शेट्टी - Marathi News | Investigate the corrupt practices made by the factories by the ED: Kha Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारखानदारांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराची ईडीकडून चौकशी करा : खा़ राजू शेट्टी

राज्यातील सहकारी साखर कारखान्याची विक्री करीत अनेकांनी खाजगी कारखाने उभे केले. यामध्ये साखर कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ठाचार केला आहे मात्र यामध्ये राजकारण होत असल्याने कारवाई होत नाही ...

पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात - Marathi News | In five months 472 bribe loot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच महिन्यांत ४७२ लाचखोर जाळ्यात

आप्पासाहेब पाटील राज्यात लाचखोरीत अव्वल राहण्याची परंपरा महसूल व पोलीस खात्यानी कायम ठेवली आहे़ १ जानेवारी ते ३ जून या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ४७२ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत़ ...

हाता-पायांविना तिने केली कमाल ! - Marathi News | She has done without the feet and feet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाता-पायांविना तिने केली कमाल !

दैवाने जरी केली अवकृपा, तरीही ना कधी डगमगले। जिद्द एकचि मनी राखिली, यश खुणावतेय पुढे पुढे।। ...

गीता शेजवाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा - Marathi News | File a complaint against Geeta Shejwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गीता शेजवाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा

सोलापूर, बारामती, पिंपरीचिंचवड, पुणे जिल्ह्यातील वाहनांची नियम धाब्यावर बसवून उस्मानाबाद येथे नोंदणी केल्याप्रकरणात निलंबित असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल ...