सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला त ...
शहरातील आझाद गणेश मंडळाची स्थापना 1942 झाली आहे. या मंडळाच्या मानाच्या आजोबा गणपतीने यंदा 77 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी ...
सोलापूर : खेमनाळ (_ता़ मंगळवेढा) गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळया जागेत सुरू असलेल्या जुगार पोलीसांनी छापा टाकला़ या छाप्यात पोलीसांनी ८४ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आले ...
सोलापूर : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये टेभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील करमाळा चौक रोडवर नरसिंगपुर भीमा नदीच्या पाञातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली़ या कारवाईत ...
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर हे त्याचे गाव.सोलापूर-पुणे हायवे वरील "लंबोटी चिवडा"साठी प्रसिद्ध असलेल्या लंबोटी या गावालगतच त्याच्या शिरापूर गावाला जाणारा ...