शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून मायलेकीला लुटले

By admin | Updated: June 18, 2014 00:58 IST

चाकूचा धाक

पंढरपूर : घराकडे जाण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या मायलेकी प्रवासी जीपमध्ये बसल्या. पण त्यातील चौघांनी तोंडात रूमालाचा बोळा घालून व चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील ६७ ग्रॅम सोने लुटले. ही घटना वाखरी, बाजीराव विहीर, खेडभाळवणी रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.माहेरी आलेल्या सुवर्णा दत्तात्रय आसबे (वय ३0, कौठाळी) या त्यांच्या आई कुसूम दत्तू पोरे यांच्याबरोबर बाजीराव विहीर येथील घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनाच्या प्रतीक्षेत थांबल्या होत्या. दरम्यान पांढऱ्या रंगाची जीप आल्यानंतर त्या प्रवासी जीप समजून बसल्या. पण थोड्याच वेळात जीपमधील अज्ञात चौघांनी दोघांच्या तोंडात रूमाल घालून तोंड बंद तर केलेच त्याचबरोबर चाकूचा धाक दाखवत ६७ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले. याची किंमत १ लाख ६0 हजार २00 इतकी आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सुवर्णा आसबे यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर तत्काळ चोरट्यांच्या तपासासाठी वेगवेगळ्या भागात दोन पथके रवाना झाली आहेत. तपास सपोनि आर. आर. गोंदे करीत आहेत.