शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पूल खुला करण्याची मागणी मोडनिंबकरांची मागणी; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

By admin | Updated: May 6, 2014 17:16 IST

मोडनिंब : राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब येथील रेल्वे गेटजवळ होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले असून, उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे विभागाच्या नाहरकतीअभावी वाहतुकीची समस्या वरचेवर वाढत चालली आहे.

मोडनिंब : राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब येथील रेल्वे गेटजवळ होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले असून, उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, केवळ रेल्वे विभागाच्या नाहरकतीअभावी वाहतुकीची समस्या वरचेवर वाढत चालली आहे.मोडनिंब येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने येथील रेल्वे गेटवर उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. त्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यातील समेट अद्याप घडून न आल्याने टोल भरूनही तासंतास रहदारीत अडकावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार वाघमारे, सरपंच नवनाथ मोहिते, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कैलास तोडकरी, माजी सरपंच नागनाथ ओहोळ, बाबुराव सुर्वे, सदाशिव पाटोळे, रोटरीचे अध्यक्ष डॉ. संतोष दळवी, माजी अध्यक्ष सुनील पुरवत, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी उड्डाण पूल त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.