शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 09:41 IST

Viral Video : कानपूरमध्ये, दोन मुलींमध्ये एका मुलावरून जोरदार वाद झाला. तो मुलगा एका मुलीचा प्रियकर होता आणि दुसरी मुलगी, जी त्याला "भैया" म्हणत होती, आता त्याला "बाबू" म्हणू लागली. याचा त्या तरुणीला आला. या रागातून तिने दुसऱ्या तरुणीला मारहाण केली.

Viral Video :  सोशल मीडियावर कालपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ती तरुणी "तू आधी माझ्या बॉयफ्रेंडला भैया म्हणायचीस, आता त्याला बाबू का म्हणतेस ते सांग..." असं म्हणत मारहाण करत आह. हा व्हिडीओ  कानपूरमधील आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये ती कधी तिचे केस धरून ओढते, तर कधी तिला थप्पड आणि लाथ मारते हे स्पष्टपणे दिसत आहे. मारहाण होणारी मुलगी मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, ती अनेक वेळा रागाने ओरडते, "तू माझ्या बॉयफ्रेंडला बाबू का म्हणाली?"

'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव

कानपूरमधील यशोदा नगर बायपासवर ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी प्रभावी मुलगी बारा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, ती महिला किमान ११ वेळा थप्पड मारते, दोनदा लाथ मारते आणि दुसऱ्या मुलीला तिचे केस धरून रस्त्यावर ओढते. जवळचे लोक पाहत राहतात, कोणीही त्यांच्या मध्ये येऊन वाद थांबवत नाही.

व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओमधील मुली कोण आहेत आणि त्या सध्या कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्हींकडून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. लेखी तक्रार मिळाल्यास कायद्यानुसार त्यावर कारवाई केली जाईल. व्हिडिओची तारीख आणि घटना कोणत्या परिस्थितीत घडली याचीही पोलिस चौकशी करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Girl brutally beats rival over 'babu' nickname for boyfriend.

Web Summary : A video from Kanpur shows a woman assaulting another for calling her boyfriend 'babu' after previously addressing him as 'bhaiya'. The attacker repeatedly slaps, kicks, and pulls the victim's hair. Police are investigating the viral video, awaiting a formal complaint.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी