शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

Video : चेहऱ्याने फोन अनलॉक करण्यासाठी गर्लफ्रेन्ड बसली बॉयफ्रेन्डच्या मानगुटीवर, कशी ते बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 12:37 IST

सध्या फोन लॉक करण्यासाठी किंवा अनलॉक करण्यासाठी फेस रिक्गनिशन फिचरचा वापर केला जातो. यासंबंधित एक घटना चांगली चर्चेत आली आहे.

सध्या फोन लॉक करण्यासाठी किंवा अनलॉक करण्यासाठी फेस रिक्गनिशन फिचरचा वापर केला जातो. यासंबंधित एक घटना चांगली चर्चेत आली आहे. एका ट्विटर यूजरने एक व्हिडीओ शेअर केला असून यात गर्लफ्रेन्ड प्रियकराच्या फोनला अनलॉक करण्याच्या प्रयत्नात आहे. पण प्रियकर काही केल्या चेहरा फोनसमोर येऊ देत नाही. शेवटी अनेक प्रयत्नानंतर महिला तिच्या प्रियकराचा फोन अनलॉक करण्यात यशस्वी ठरते. पण त्यासाठी तिला काय-काय करावं लागतं ते या व्हिडीओत बघायला मिळतं.

या व्हिडीओत दिसत आहे की, एक कपल पार्कमध्ये बेंचवर बसलं आहे. अचानक महिला प्रियकराचा फोन हिसकावून घेते आणि त्याच्या चेहऱ्यासमोर नेऊन अनलॉक करण्याचा प्रयत्न करते. पण यासाठी तिला फार जास्त मेहनत करावी लागते. 

हा व्हिडीओ २२ सप्टेंबरला एक ट्विटर यूजरने शेअर केला. तेव्हापासून ७४ हजार लाइक्स या व्हिडीओला मिळाले आणि ३० हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केलाय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके