शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Flying dosa Video : लय भारी! मुंबई मॅनच्या 'Flying Dosa’ टेक्निकनं जगाला लावलं वेडं; पाहा जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:47 IST

Viral video of flying dosa : डोसा बनवण्याची अशी स्टाईल तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. 

मुंबई स्ट्रीट फूडसाठी (street food) किती प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. मुंबईला येऊन स्ट्रीट फूड नाही खाल्ले अशी एकही व्यक्ती मिळणार नाही.  सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या डोसा  (Dosa Vendor)  विक्रेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दक्षिण भारतीय पदार्थ (South Indian Cuisine) वाढण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोसा बनवण्याची अशी स्टाईल तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. 

हा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ मुंबईच्या (South Mumbai) के मंगलदास मार्केट (Mangaldas Market) मधील बालाजी डोसा शॉपमधील आहे. हा डोसा (Flying Dosa) उडत उडत प्लेटमध्ये येताना दिसून येत आहे.  तुम्हीसुद्धा या व्हिडीओमधील जबरदस्त स्टंट पाहू शकता.

हा व्हिडिओ 'स्ट्रीट फूड रेसिपी' नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक डोसा विक्रेता खास टेक्निकद्वारे डोसा बनवताना दिसत आहे. हा डोसा विक्रेता अशा प्रकारे उड्डाण करणारा डोसा हवेत बनवत आहे की डोसा थेट खाणाऱ्याच्या प्लेटवर पडेल. डोसा स्टंट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही कला इतक्या स्पष्टतेने केली गेली आहे की तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटेल. "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्... 

गेल्या आठवड्यात फेसबुकवर पोस्ट केल्यापासून, व्हिडिओने हजारो प्रभावित कमेंट्सह ८४.४  मिलियन व्हिव्हज आणि १.३  मिनियन  लाईक्स मिळवले आहेत. ग्राहकांना सेवा देण्यासाठी डोसा हवेत फेकला जात आहे. ', इतर सोशल मीडियावर युजर्सनी म्हटले आहे की,' कलात्मकतेनं अन्नाची सेवा देत आहेत. '  या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलfoodअन्न