शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : Live Reporting करणाऱ्या महिला रिपोर्टरला केलं किस, हिसका दाखवल्यावर मागितली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:06 IST

अचानक समोरच्या व्यक्तीने किस केल्याने महिला रिपोर्टर गोंधळली, पण नंतर स्वत:ला सांभाळत तिने बुलेटिन पूर्ण केलं.

अमेरिकेतील Louisville शहरात एक अशी घटना घडली आहे, जी पाहून लोक अवाक् झाले आहेत. लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या Wave3 च्या महिला रिपोर्टरला एका अनोळखी व्यक्तीने किस केलं. अचानक समोरच्या व्यक्तीने किस केल्याने महिला रिपोर्टर गोंधळली, पण नंतर स्वत:ला सांभाळत तिने बुलेटिन पूर्ण केलं. त्यानंतर महिला रिपोर्टनरने त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. महिला रिपोर्टरने हा व्हिडीओ तिच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे.

रिपोर्टरचं नाव सारा रिवेस्ट असं आहे. तिने ट्विट करत या घटनेवर टीका केली. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती हसत-हसत येते आणि रिपोर्टरला अचानक किस करतो. यावर सारा त्याला 'हे योग्य नाही' असं म्हणाली आणि तिने रिपोर्टिंग पूर्ण केलं.

रिपोर्टरला किस करणाऱ्या व्यक्तीचं नाव एरिक गुडमॅन आहे. त्याचा चेहरा जगासमोर आल्याने आता त्याने रिपोर्टरला माफीनामा पाठवला आहे. पण साराने त्याच्या विरोधात तक्रार केली आहे. साराने दुसऱ्या ट्विटमध्ये त्याचं नावही जाहीर केलं. तसेच त्याचा माफीनामा ती चॅनेलवरही वाचणार असल्याचे सांगितले होते.

Wave3 च्या वृत्तानुसार, माफीनाम्यानंतर साराने एरिकला माफ केलंय. साराला या गोष्टीचा आनंद आहे की, त्या व्यक्तीला चुकीची जाणीव झाली. एरिकला ६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल