शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सूप बनवण्यासाठी सापाचे केले तुकडे; २० मिनिटांनी सापानेच घेतला शेफचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 12:53 IST

सापाचे तुकडे केल्यानंतर देखील त्याने शेफवर हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे.

Cobra Attack । नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी तर अशा असतात ज्यांच्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे, ज्यामध्ये एका कापलेल्या कोब्राने शेफवर हल्ला केला आणि २० मिनिटातच शेफचा मृत्यू झाला. म्हणजेच कोब्राचे डोकं धडापासून वेगळे केल्यानंतर देखील तो जिवंत होता. ही धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. दक्षिणी चीनमधील एक रेस्टॉरंट सापांच्या सूपासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र हा सूप आता शेफच्या चांगलाच आंगलट आला असून दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे शेफने सापाचे तुकडे करून २० मिनिटे भांड्यात ठेवले होते. 

दरम्यान, चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज स्पिटिंग कोब्रा स्नेकच्या मांसापासून ताजे सूप बनवत होता. सापाच्या मांसापासून सूप बनवण्यासाठी त्याने सापाचे २० मिनिटे तुकडे केले. मात्र एवढा वेळ त्याचे तुकडे केल्यानंतर देखील त्या सापामध्ये जीव होता आणि त्याने शेफच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ला झाल्याचे कळताच डॉक्टर घटनास्थळी आले मात्र त्यापूर्वीच शेफचा जीव गेला होता. 

तुकडे केलेल्या सापाने घेतला जीव
शेफच्या निष्काळजीपणामुळेच त्याचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. मात्र शेफला देखील कल्पना नव्हती की २० मिनिटे तुकडे केल्यानंतर सापामध्ये जीव राहील. विशेष म्हणजे तज्ञांच्या मते, कोब्राचे डोके कापल्यानंतर देखील त्याच्यामध्ये २० मिनिटे जीव राहतो. तसेच ही एक खूप दुर्मिळ घटना असल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच कोब्रा सापाला कापल्यानंतर देखील त्याच्यात जीव असतो आणि त्याने केलेल्या हल्ल्यामुळे ३० मिनिटांतच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण कोब्राचे विष खूप धोकादायक असते. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाchinaचीनsnakeसाप