शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कमाल मोमेंट! कपल करत होतं वेडिंग शूट, रोहित शर्मानं डान्स करून दिलं त्यांना खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:02 IST

Rohit Sharma Viral Video With Couple : वेडिंग फोटोशूट करणाऱ्या जोडप्याकडे रोहित शर्माची नजर गेली आणि त्यांच्या मनात लगेच एक मजेशीर कल्पना आली. हा सुंदर क्षण आणखी खास कसा बनवता येईल? असा विचार त्यांच्या मनात आला.

Rohit Sharma Viral Video With Couple : एक नवविवाहित जोडपं आपल्या प्री-वेडिंग शूटमध्ये व्यस्त होतं. सगळं छानपणे, परफेक्ट फ्रेममध्ये कॅमेरात कैद करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना, अचानक अशी घटना घडली की, हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात खास आठवणींपैकी एक बनला. कारण काय तर... त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा वर्कआउट करत होता. वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्याकडे त्यांची नजर गेली आणि त्यांच्या मनात लगेच एक मजेशीर कल्पना आली. हा सुंदर क्षण आणखी खास कसा बनवता येईल? असा विचार त्यांच्या मनात आला.

जराही वेळ न घालवता रोहितने आपल्या स्पीकरवर प्रसिद्ध गाणं 'आज मेरे यार की शादी है' लावलं. इतकंच नाहीतर त्याने डान्स सुद्धा केला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद आणि मस्ती पाहण्यासारखी होती. तो जणू त्या जोडप्याचा जवळचा मित्र असल्यासारखा मोठ्या आनंदात नाचत होता.

हे पाहून नवविवाहित जोडपंही आश्चर्यचकित झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हा अचानक घडलेला क्षण कॅमेरात अडकला आणि त्यांचा वेडिंग शूटला एक मजेदार, अविस्मरणीय अध्याय मिळाला.

नवविवाहित जोडप्याची प्रतिक्रिया काय होती?

रोहितचा हा गोड हावभाव पाहून जोडपं सुद्धा आनंदात नाचू लागलं. नवरीने तर तेव्हा गुजरातीमध्ये उत्साहाने म्हटलं, “हे तर मोमेंट हो गयो!”

यातून हे दिसून येतं की, रोहितने त्यांच्या खास दिवशी एक असं सुंदर आणि आठवणीत राहील असा क्षण तयार करून दिला होता. त्यांनी कधी कल्पनाही केली नसती की त्यांच्या शूटदरम्यान असा एखादा अज्ञात व्यक्ती अचानक आनंदाचा वर्षाव करेल.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रोहित शर्माच्या या दिलखुलास डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक रोहितच्या या स्वभावाचं कौतुक करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma surprises couple's wedding shoot with impromptu dance.

Web Summary : During a pre-wedding shoot, cricketer Rohit Sharma surprised a couple by playing music and dancing, creating a memorable and joyful moment. The video went viral, with many praising Sharma's heartwarming gesture.
टॅग्स :Rohit Sharmaरोहित शर्माSocial Viralसोशल व्हायरल