शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! ७ सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा शब्द, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:47 IST

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. असे फोटो सॉल्व करणं सगळ्यांनाच आवडतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे CAM असा शब्द दिसत आहे. पण यात केवळ CAM नसून एक वेगळा शब्दही आहे. तो म्हणजे CAN. हाच शब्द तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.

अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी खूप हुशारीने लपवलेले असतात. तसेच एकसारख्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्यावर कन्फ्यूजनही होतं. त्यामुळेच यातील गोष्टी शोधणं एक चॅलेंज असतं. आता तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. तेही ठरलेल्या वेळेत.

तुम्ही जर ७ सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे CAN हा शब्द शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा शब्द दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण यातील वेगळा शब्द शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा शब्द बघू शकता.

 वरच्या फोटोत वेगळा शब्द सर्कल केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके