शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

केवळ जीनिअस लोकच शोधू शकतील फोटोतील एक चूक, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:06 IST

Optical Illusion :  तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करताना जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. कारण हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत. यातच एक वेगळी गंमत आहे. त्यामुळेच लोक असे फोटो आवडीने बघतात आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्ही काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर किंवा काही चुका शोधायच्या असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो सॉल्व करताना तुमचा मेंदू आणि डोळ्यांचीही कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही लगेच हे चॅलेंज पूर्ण करू शकता. 

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात तुम्हाला यातील वेगळा शब्द दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा शब्द सर्कल केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके