शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : मांजरींच्या गर्दीत लपून बसलाय एक छोटासा उंदीर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:31 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला लपून बसलेला एक उंदीर शोधायचा आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघत असाल. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये काही वेळा लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही वेळा यातील चुका शोधायच्या असतात. ज्याद्वारे तुमच्या दृष्टीची आणि मेंदूचीही टेस्ट होते. सोबतच आपलं मनोरंजनही होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला लपून बसलेला एक उंदीर शोधायचा आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.

आज आम्ही तुमच्यासाठी एक मजेदार आणि सोपा ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत आपल्याला कितीतरी मांजरी दिसत आहेत. मांजरींसोबतच यात एक उंदीर लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. पण हे काही इतकंही सोपं काम नाही. कारण उंदीर शोधण्यासाठी आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. चला तर मग लागा कामाला...

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यांमध्ये गोष्टी समोरच असतात, पण लवकर दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. केवळ ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत तेच यातील उंदराला शोधू शकतील.

नक्कीच आपणही त्यांच्यापैकी एक असाल. पण हे काम इतकंही सोपं नाही. पहिल्यांदा त्याला शोधणं अवघड आहे. त्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल. ते म्हणतात नाही, एखादी गोष्टी मन लावून केली तर नक्कीच त्यात यश मिळतं. तसंच हेही आहे.

जर आपल्याला यातील उंदीर दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिलेल्या वेळेत आपल्याला उंदीर दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत त्याचं उत्तर आहे.

वरच्या फोटोत उंदीर सर्कल केलेला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Optical Illusion: Find the Hidden Mouse Among Cats in 5 Seconds!

Web Summary : A mind-bending optical illusion challenges viewers to spot a hidden mouse among numerous cats within just 5 seconds, testing observation skills.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके