शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट! पार्सवरील पत्ता वाचून डिलिव्हरी बॉय कोमात, नेटकरी म्हणाले, 'ॲड्रेस लिहिणाऱ्याला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 14:32 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत काही मिनिटात मिळते.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत काही मिनिटात मिळते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, फोटोही व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक पत्ता चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ऑनलाईन वेबसाइटवरुन अनेकजण खरेदी करतात. यासाठी आपला पत्ता टाकणे महत्वाचे असते, अनेकवेळा पत्ता टाकणे चुकलेले असते. यासाठी डिलिव्हरी बॉय ग्राहकांना फोन करतात. भन्नाट पत्त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत हा पत्ता पाहून डिलिव्हरी एजंटही गोंधळले आहेत. फोटो एका पार्सलचा आहे, त्यावर लिहिलेला पत्ता चर्चेचा विषय बनला आहे.

हा फोटो ४ जानेवारी रोजीचा आहे. हा पत्ता जोधपूर मधील आहे, भिखाराम नावाच्या व्यक्तीने काही वस्तू मागवल्या होत्या. त्या व्यक्तीने आपला पत्ता भन्नाट लिहिला आहे. यात 'भिखाराम, हरिसिंह नगर. गिलाकोर गावाच्या १ किलोमीटर आधी उजव्या बाजूला त्यांच्या शेताच गेट आहे. ते लोखंडी गेट आहे. जवळच एक लहान गेट आहे आणि गेटजवळ काळे कापड लावले आहे. तिथे येऊन फोन करा. मी पुढे येईन.' असं या पत्त्यात लिहिले आहे. 

हा फोटो निशांत नावाच्या ट्विटरवरुन ट्विट करण्यात आला आहे. 'डिलिव्हरी करणाऱ्याला त्याचा पत्ता मृत्यूपर्यंत लक्षात राहील.' हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून लोक फोटो पाहून मजा घेत आहेत. असा पत्ता पहिल्यांदाच पाहिल्याचे लोक सांगत आहेत. काहींनी सांगितले की त्या व्यक्तीने पुस्तके कमी आणि घराचा पत्ता जास्त वाचला आहे. एकाने वापरकर्त्यांने कमेंटमध्ये म्हटले,  डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला हा पत्ता आयुष्यभर लक्षात राहील. काही लोकांनी पत्ता खरा नसून फोटोशॉप केलेला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके