शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हे प्रभु हे हरिराम...! व्ह्यूजसाठी ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला एक्स बिग बॉस कंटेस्टंट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:42 IST

Viral Video : लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी अजब अजब कारनामे करत असतो. यावेळी तर त्याने विचित्रपणाचा कळसच केला. तो रस्त्यावर झोपून ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला.

Viral Video : आजकाल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्ह्यूज मिळवण्यासाठी काय काय करतील काहीच सांगता येत नाही. अनेकजण तर व्ह्यूजसाठी सगळ्या सीमा पार करतात. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे एक्स बिग बॉस कंटेस्टंट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुनीत सुपरस्टार याचा व्हिडीओ. तो लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी अजब अजब कारनामे करत असतो. यावेळी तर त्याने विचित्रपणाचा कळसच गाठला. तो रस्त्यावर झोपून ब्रेडसोबत चिखल खाताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ पाहून यूजर्सनी त्याला वेड्यात काढलं आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो ब्रेडसोबत रस्त्यावर साचलेला चिखल खाताना दिसत आहे. व्हिडिओत पुनीत रस्त्यावर चिखलात लेटून आहे आणि ब्रेडसोबत मिचक्या घेत चिखल खात आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून किळस तर येतोच, सोबतच त्याचा मूर्खपणाही दिसून येतो.

पुनीतचा हा व्हिडीओ पाहून यूजर्सनी पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेतला आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला आतापर्यंत १६.८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. साधारण २८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाइक केलंय. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं की, "काय काय बघावं लागत आहे. कसे कसे लोक आहेत पृथ्वीवर".

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके