शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 16:37 IST

एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल...

आपल्या देशात अशी एकापेक्षा एक मंडळी भेटतात जी जुगाड करण्यात माहिर असतात. अनेक देसी जुगाड असे असतात ज्याचे व्हिडिओ पाहुन लोकांचं भरपूर मनोरंजन होतं. असाच एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल...

व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहार येथील आहे. व्हिडीओमध्ये एक बार्बर भर रस्त्यात सायकलवर बसून समोर  बसलेल्या माणसाची दाढी करतोय. विशेष म्हणजे बार्बर आणि माणूस असे दोघेही सायकलवर निवांत बसले आहेत. बार्बर अगदी मजेत काम करत आहे. तर माणूसही शांतपणे उभा राहून दाढी करण्यासाठी थांबला आहे. हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत.

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर beauty_of_patna या अकाऊंटवर पाहता येईल. व्हिडीओसोबत मजेदार कॅप्शन देण्यात आलंय. “हे बिहार आहे. येथे काहीही अशक्य नाही,” असं कॅप्शनमध्ये म्हटलंय. व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स तर भन्नाट आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामBiharबिहार