शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हे प्रभु हे हरिराम...! Maruti 800 वर वाहून नेले चक्क 24 ड्रम, बघून लोकांची बोलती बंद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:05 IST

Viral Video : व्हिडिओत मारूती-८०० कारच्या छतावर एक-दोन किंवा तीन नाही तर तब्बल २४ प्लास्टिकचे ड्रम बांधून नेले जात आहेत.

Maruti suzuki-800 running on road loading heavy drums: जगभरात असे बरेच लोक असतात जे काहीना काही आश्चर्यकारक जुगाड करत असतात. रोजच्या कामादरम्यान हे लोक अशा काही गोष्टी करतात ज्या बघून थक्क व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत मारूती-८०० कारच्या छतावर एक-दोन किंवा तीन नाही तर तब्बल २४ प्लास्टिकचे ड्रम बांधून नेले जात आहेत. हा नजारा पाहून लोकांचा यावर विश्वासच बसत नाहीये.

इन्स्टावर या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.मारूती ८०० एक छोटी फॅमिली कार आहे. पण त्यावर इतकं काही वाहून न्यावं हे जरा अचंबित करणारंच आहे. गाडी तब्बल २४ ड्रम एकत्र बांधले आहेत. त्यानंतर कार वेगाने रस्त्याने धावतही आहे. अर्थातच ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं असेल ते अवाक् झाले असतील. अशात हा व्हिडीओ व्हायरल होणंही सहाजिक आहे.

 

या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्सही मजेशीर आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे बघितल्यावर या कारचं नाव मारूती ८०० वरून मारूती ८००० करायला हवं. दुसऱ्याने लिहिलं की, जर ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तर कारच्या किंमतीपेक्षा जास्त दंड भरावा लागेल. तर काही लोकांनी हे चित्र बघून चिंताही व्यक्त केली आहे. त्यांचं मत आहे की, हे घातक आहे आणि ट्रॅफिक पोलिसांनी लगेच यावर कारवाई केली पाहिजे. जेमेकरून एखादी दुर्घटना घडू नये.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके