गेले काही दिवस शिवसेनेवर नाराज असलेले सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये पंधरा मिनिटे चर्चा झाली. ...
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड नौकांची घुसखोरी सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री १९ वाव खोल समुद्रात हायस्पीड नौकांकडून मासळीची लूटमार सुरू होती. यावेळी समुद्रात हिक्का वादळाचा प्रभाव असताना मत्स्य विभागाने थरार नाट्यानंतर एका नौकेला जेरबंद ...
कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष पंधरवडा सुरू होतो. त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाला यावर्षी २९ सप्टेंबर पासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली अस ...
घटनेनंतर त्याचा मोठा भाऊ व त्याची पत्नी यांनी त्याच्या घरी धाव घेतली. यावेळी अमितची पत्नी अनुराधा निपचित पडलेली दिसली. त्यांनी अमितसमवेत तिला आचरा आरोग्य केंद्रात हलविले. ...
भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआ ...
राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली. ...