लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
दत्ताराम साटम, प्रकाश केळुसकर यांना संतसेवा सन्मान ! - Marathi News | Santaram honors Dattaram Satam, Prakash Keluskar! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दत्ताराम साटम, प्रकाश केळुसकर यांना संतसेवा सन्मान !

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणारे संतसेवा पुरस्कार ह.भ.प.दत्ताराम आकाराम साटम(करूळ वैभववाडी)व ह.भ.प.प्रकाश शंभा केळुसकर(आंबेगाव, सावंतवाडी) यांना जाहीर करण्यात आले आहेत. ...

वाघेरी येथील जत्रोत्सव बुधवारी - Marathi News | A festival in Wagheri on Wednesday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाघेरी येथील जत्रोत्सव बुधवारी

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी २५ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षारक्षकांच्या मानधनात वाढ करावी : डावखरे - Marathi News | Increase in honor of Coast Guard: Left | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षारक्षकांच्या मानधनात वाढ करावी : डावखरे

कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा रक्षकांच्या मानधनात वाढ करावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली. ...

जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत, दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला - Marathi News | Deepak Kesarkar's Narayan Rane topped with hotels | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत, दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला

सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी स्वीकारणार नाही. त्यांना येथील जनतेने ओळखले आहे, अशी जोरदार टीका माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली. ...

राजस्थानच्या पती, पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | Rajasthan husband, wife lodged a crime | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजस्थानच्या पती, पत्नीवर गुन्हा दाखल

वेगळे दुकान घातल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुडाळ पानबाजार येथे राहणाऱ्या वासुदेव माली व कांतादेवी माली (मूळ रा. राजस्थान) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निष्ठावंत नार्वेकरांनी उमेदवारी मागे घ्यावी :विकास सावंत - Marathi News | Loyal Narvakars should withdraw their candidacy: Vikas Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निष्ठावंत नार्वेकरांनी उमेदवारी मागे घ्यावी :विकास सावंत

काँग्रेसशी बंडखोरी करून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले दिलीप नार्वेकर हे पक्षाचे आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मात्र, उमेदवारी मागे न घेतल्या ...

जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत :- दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला - Marathi News | Hotels were not built by plowing the land | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत :- दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला

सावंतवाडी : सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी ... ...

प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे वेधले लक्ष - Marathi News | Dharna agitation of primary teachers' union, attention of administration for various demands | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे वेधले लक्ष

एकच मिशन जुनी पेन्शन... कोण म्हणतेय देणार नाय... प्राथमिक शिक्षक संघाचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन छेडले. ...

बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,आमदारांनी घेतले फैलावर - Marathi News | Corruption of port officials, spread over port officials | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार,आमदारांनी घेतले फैलावर

मालवण : देवबागमधील पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीसाठी आलेल्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बंदर ... ...