शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

गुढ उलगडले बेपत्ता मनोहर घरी परतला; पोलीस शोधणार यामागचे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 8:55 AM

सावंतवाडीतील खाजगी बॅक कर्मचारी मनोहर प्रभाकर गावडे याच्या बेपत्ता होण्याचे गुढ अखेर आठव्या दिवशी उलगडले.

सावंतवाडी: सावंतवाडीतील खाजगी बॅक कर्मचारी मनोहर प्रभाकर गावडे याच्या बेपत्ता होण्याचे गुढ अखेर आठव्या दिवशी उलगडले असून,तो आपल्या कारिवडे तील घरी आल्याचे समोर आले असून पोलीस ही घराकडे रवाना झाले असून मनोहर याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब घेणार आहे.मात्र सतत आठवडा भर या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.पोलीस ही घडलेल्या घटनेने चक्रावून गेले होते.

सावंतवाडीतील खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांची आठवड्या पूर्वो ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली होती. कर्मचाऱ्याने कार मध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती.त्यामुळे त्या युवकांचा गेले आठवडाभर नदी मध्ये शोध घेण्याचे काम सुरू होते मिळालेल्या  सुसाईड नोट मध्ये चौघांची नाव होती त्यावरून पोलीस तपास करत होते.त्यातील दोघांची चौकशी केली तर अन्य दोन जण फरार आहेत.

दरम्यान पोलीसांनी मनोहर च्या बेपत्ता होण्याचे पोस्टर ही शहरात ठिकठिकणी लावले होते पोलीस आठवडाभर शोध घेत होते दिवसेंदिवस पोलीस तपास आणि मनोहर च्या बेपत्ता होण्यामागचे गुढ वाढत असतनाच शनिवारी पहाटे मनोहर आपल्या कारिवडेतील घरी परतला असल्याचे पुढे आले असून पोलीस घराकडे रवाना झाले आहेत.याबाबत तपास अधिकारी तैसिफ सय्यद यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला असून भावाने फोन करून मनोहर घरी आल्याचे आम्हाला कळवले असल्याचे सय्यद यांनी सागितले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी