शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

दोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:03 PM

liquor ban Sindhudurg : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देदोडामार्ग पोलिसांनी दारुसह पकडला १ लाख ८६ हजाराचा मुद्देमालपेट्रोलींग दरम्यान करण्यात आली कारवाई

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली. पोलीस पेट्रोलिंग दरम्यान आधीच गोपनीय माहिती मिळाल्या प्रमाणे सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध कारवाई करताना गाडीसह १८६५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दारुवाहतुक प्रकरणी तुकाराम वैजू सुपल (२७) रा. तुर्केवाडी चंदगड व वैभव विठोबा चव्हाण (२७) रा. कुरकुंडी, चंदगड  यांना अटक करून त्यांच्यावर र. न. ७८/२०२१ कलम महा. दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई).८१.८३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गDodamarg police stationदोडामार्ग पोलिस स्टेशन