शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

CoronaVirus : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 4:12 PM

देवगड तालुक्यातील टेंबवली येथील कोरोना बाधीत ७९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला १९ मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळीकोरोना बाधीत रुग्ण मुंबईतून आलेल्या जिल्ह्यातील - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील टेंबवली येथील कोरोना बाधीत ७९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिला १९ मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्यादिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.दिनांक २३ मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉजिटीव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्वसनाचा आजार होता.आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. कणकवली तालुक्यातील बावशी येथील एक, कुडाळ तालुक्यातील कवठी येथील एक, देवगड तालुक्यातील वाडा येथील एक, वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील एक आणि सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एक आणि देवगड तालुक्यातील टेंबवली येतील मृत्यू झालेल्या महिलेचा एक असे एकूण 6 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 30 इतकी झाली आहे. या पैकी 7 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने कोरोना बाधीत आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग